UPSC Bharti 2025 – 462 पदांची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती

Union Public Service Commission (UPSC) मार्फत विविध मंत्रालयांमध्ये एकूण 462 पदांची भरती अधिसूचना जाहीर झाली आहे. विविध क्षेत्रातील पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.https://sarkariexamresultwala.com/upsc-bharti/


UPSC Recruitment 2025 – संक्षिप्त माहिती

तपशीलमाहिती
भरती संस्थाUPSC
एकूण पदसंख्या462
जाहिरात क्र.07/2025
अर्ज पद्धतOnline
अर्ज करण्याची अंतिम तारीख03 जुलै 2025
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळupsc.gov.in

UPSC Vacancy 2025 – Post Details

Post No.Name of the PostNo. of Posts
1 to 28Various including Assistant Director, Scientist, Medical Officer, Architect, DMO etc.Total – 462

सविस्तर पदांनुसार माहितीवर PDF नोटिफिकेशन पहा.


शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

पदांनुसार पात्रता वेगवेगळी आहे –

  • CA/CS/MBA, Engineering Degree, MBBS, MD/MS, M.Sc, LLB, PG Diploma
  • काही पदांसाठी 1-10 वर्षांपर्यंत अनुभव आवश्यक

कृपया सविस्तर शैक्षणिक अटांसाठी नोटिफिकेशन पहा.


वयोमर्यादा (Age Limit)

पद क्र.वयोमर्यादा
Post No.1,2,3,16,17,18,22,2330 वर्षांपर्यंत
Post No.4,5,6,7,10,11,12,13,19,20,21,24-2835 वर्षांपर्यंत
Post No.8,9,14,1540 वर्षांपर्यंत

SC/ST – 5 वर्षे सवलत, OBC – 3 वर्षे सवलत


अर्ज शुल्क (Application Fee)

प्रवर्गशुल्क
General/OBC/EWS₹25/-
SC/ST/PWD/Womenशुल्क नाही

महत्वाच्या तारखा (Important Dates)

घटनातारीख
अंतिम दिनांक (Online Application)03 जुलै 2025
परीक्षा दिनांकलवकरच जाहीर होईल

महत्वाच्या लिंक्स (Important Links)


UPSC Bharti 2025 FAQs

Q1. UPSC मध्ये किती पदांची भरती आहे?
एकूण 462 पदे विविध विभागांसाठी जाहीर झाली आहेत.

Q2. अर्ज कसा करायचा आहे?
UPSC च्या https://upsconline.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

Q3. अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
03 जुलै 2025.

Q4. UPSC Bharti साठी अनुभव लागतो का?
होय, बहुतांश पदांसाठी 1 ते 10 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

Q5. अर्ज शुल्क किती आहे?
₹25/- फक्त (SC/ST/महिला/Divyang – फी नाही)

Last Date: 03 जुलै 2025.

Leave a Comment

Daily Job Alerts on Mobile

Join Free Group on WhatsApp And Telegram