KDMC Bharti 2025 – कल्याण डोंबिवली महापालिकेत 490 पदांची भरती

KDMC Bharti 2025 Recruitment

Kalyan-Dombivli Municipal Corporation (KDMC) मार्फत विविध विभागांमध्ये एकूण 490 पदांसाठी भरती सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 03 जुलै 2025 (रात्री 11:55 वाजेपर्यंत). इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करावा.https://sarkariexamresultwala.com/kdmc-bharti/


KDMC Recruitment 2025 – Overview

तपशीलमाहिती
भरती संस्थाKDMC
एकूण पदसंख्या490
अर्ज प्रक्रियाOnline
नोकरीचे ठिकाणकल्याण-डोंबिवली
अर्ज करण्याची अंतिम तारीख03 जुलै 2025
अधिकृत संकेतस्थळkdmc.gov.in

KDMC Vacancy 2025 – Post-wise Details

Post No.Name of PostVacancies
1Physiotherapist02
2Pharmacist14
3Leprosy Technician03
4Staff Nurse78
5X-ray Technician06
6Health Visitor & Leprosy Tech.01
7Psychiatric Counselor02
8Laboratory Technician01
9Accountant / Sr. Auditor06
10Junior Engineer (Civil)58
11Junior Engineer (Electrical)12
12Junior Engineer (Mechanical)08
13Driver-cum-Operator12
14Fireman138
15Junior Legal Officer02
16Sports Supervisor01
17Garden Superintendent02
18Garden Inspector11
19Clerk-Typist116
20Accounts Clerk16
21Aaya (Female Attendant)02
Total490

शैक्षणिक पात्रता व अनुभव (Educational Qualification & Experience)

  • विविध पदांसाठी संबंधित शैक्षणिक पात्रता, टायपिंग स्पीड, अनुभव, व लायसन्स आवश्यक आहेत.
  • काही पदांसाठी GNM, BSc, B.Com, BE, MA Psychology, MBBS, DMLT, ITI, किंवा संबंधित अभ्यासक्रम आवश्यक आहे.
  • अनुभव किमान 2 ते 3 वर्षे लागतो (पदानुसार).

वयोमर्यादा (Age Limit – as on 01 July 2025)

  • Post No.13 & 14: 18 ते 30 वर्षे
  • इतर सर्व पदे: 18 ते 38 वर्षे

आरक्षित प्रवर्ग/अनाथ उमेदवारांना 5 वर्षे सवलत


परीक्षा शुल्क (Application Fee)

श्रेणीफी
Open Category₹1000/-
Reserved / Orphans₹900/-
ExSM / PWDफी नाही

महत्वाच्या तारखा (Important Dates)

घटनातारीख
अर्ज सुरूAlready Started
अंतिम तारीख03 जुलै 2025 (11:55 PM)
परीक्षालवकरच जाहीर होईल

महत्वाच्या लिंक (Important Links)


FAQs – KDMC Bharti 2025

Q1. अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?
03 जुलै 2025 रोजी रात्री 11:55 वाजेपर्यंत.

Q2. Clerk-Typist साठी पात्रता काय आहे?
कोणत्याही शाखेतील पदवी + इंग्रजी व मराठी टायपिंग (40/30 WPM).

Q3. Fireman पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
10वी उत्तीर्ण + 6 महिन्यांचा Fire Fighting कोर्स.

Q4. परीक्षा कधी आहे?
तारीख लवकरच जाहीर होईल.

Q5. Driver-cum-Operator साठी काय लागते?
10वी पास, Fire Course आणि HMV ड्रायव्हिंग लायसन्ससह 3 वर्षांचा अनुभव.

Last Date:03 जुलै 2025

Daily Job Alerts on Mobile

Join Free Group on WhatsApp And Telegram